• महाराष्ट्र शासनाचा flagship कार्यक्रम.
  • जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंडळांतर्गत सिमेंट नाला बांधाऱ्यांची कामे प्रामुख्याने करण्यात आलेली आहे.

जलयुक्त शिवार अभियान सन २०१५-१६

जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत सन २०१५-१६ मध्ये कोकण विभागात ६२ कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत.
जिल्हानिहाय तपशील

अ. क्र. जिल्हा कामे पूर्ण
(संख्या)
पाणीसाठा
(प्रकल्पीय स.घ.मी.)
सिंचनक्षेत्र हे.
(अप्रत्यक्ष)
 १ ठाणे  ८  २९.०९  ५.६९
 पालघर  १४  २२३.३०  ३२.८४
 रायगड  १९ ३१६.०० ४८.०५
 रत्नागिरी  १६  १०२.३०  १५.०५
सिंधुदुर्ग  ५  १४.७६  २.३२
 एकूण  ६२  ६८५.४५  १०३.९५

 

जलयुक्त शिवार अभियान सन २०१६-१७

सन २०१६-१७ जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कोकण विभागात ४५ कामे पूर्ण करण्यात आलेली आहे.
 

पूर्ण कामाचा जिल्हानिहाय तपशील-

अ. क्र. जिल्हा कामे पूर्ण
(संख्या)
पाणीसाठा
(प्रकल्पीय स.घ.मी.)
सिंचनक्षेत्र हे.
(अप्रत्यक्ष)
ठाणे ४९.९० ७.४०
पालघर १३ २०७.३० ३०.८५
रायगड १३ ६४.६८ ८.९२
रत्नागिरी २९.६४ ६.४१
सिंधुदुर्ग ७.७८ १.११
एकूण ४५ ३५९.००
५४.६९

 

जलयुक्त शिवार अभियान सन २०१७-१८

सन २०१७-१८ मध्ये रायगड जिल्ह्यातील १२ कामांना प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यांचेकडून प्राप्त झालेली आहे.
९ कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले असून उर्वरित ३ कामांची निविदा प्रक्रिया विभागीय स्तरावरप्रगती पथावरआहे.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार

अ.क्र. विभाग जिल्हा तालुका गाव धरणाचे नाव
 १ जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, कळवा-ठाणे ठाणे मुरबाड विढे विढे लघु पाटबंधारे योजना
 २ जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, रत्नागिरी रत्नागिरी मंडणगड  तुळशी तुळशी लघु पाटबंधारे योजना
 ३  रत्नागिरी मंडणगड  चिंचोळी चिंचोळी लघु पाटबंधारे योजना
 ४  रत्नागिरी  चिपळूण  राजेवाडी राजेवाडी लघु पाटबंधारे योजना
 ५  रत्नागिरी  लांजा  गोपाळवाडी गोपाळवाडी लघु पाटबंधारे योजना
 ६ सिंधुदुर्ग कणकवली जानवली जानवली लघु पाटबंधारे योजना
 ७ सिंधुदुर्ग सावंतवाडी विलवडे विलवडे लघु पाटबंधारे योजना
 ८ सिंधुदुर्ग वैभववाडी कोकिसरे कोकिसरे लघु पाटबंधारे योजना
 ९ सिंधुदुर्ग वैभववाडी नानिवडे (महाजनवाडी) नानिवडे (महाजनवाडी) लघु पाटबंधारे योजना